Posts

Showing posts with the label उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना

उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना

१ . दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . ( लक्षात असू द्या “ चालला तो चालला , थांबला तो संपला ”) २ . दररोज कोणतेही एकतरी फळ खावे . ( खास करून सफरचंद , संत्रे , केळे , पपई , सीताफळ , आवळा यापकी एखादे ) ३ . दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या . ४ . प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा . ५ . कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन / द्रव पदार्थ खाणे टाळा .   ६ . दुपारचे व रात्रीचे जेवणाची सुरुवात सॅलेड खाण्याने करा .   ७ . दिवसातून दोन वेळा ३ ते ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा   प्रघात ठेवा . ८ . रात्री शांत झोप लागण्यासाठी , झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न   व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या . ९ . रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ आक्रोड खा . १० . दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या . ( दिवसातून किम...